Hostel Admissions 2021-22

डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे फर्ग्युसन महाविद्यालय (स्वायत्त), पुणे

वसतिगृह प्रवेशासंदर्भात सूचना

 

  • महाराष्ट्र शासन, विद्यापीठ अनुदान आयोग यांच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार महाविद्यालयाचे वसतिगृह सुरू करण्याविषयी प्रक्रिया सुरू आहे. संकेतस्थळावर वसतिगृह प्रवेशासंदर्भात प्रवेश यादी आणि अन्य सर्व माहिती वेळोवेळी घोषित केली जाईल. त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाईल.
  • २०१९-२० या शैक्षणिक वर्षात, फर्ग्युसन महाविद्यालयाच्या वसतिगृहात प्रवेश घेतलेल्या आणि आचरण योग्य ठेवलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा प्रवेश आरक्षित केलेला आहे.  

 

Deccan Education Society’s Fergusson College (Autonomous), Pune

Regarding Hostel Admission

  • As per the guidelines by Government of Maharashtra & University Grants Commission the procedure to start the hostel is started. All the details like Merit List, and the procedure for the admission will be displayed on the website.
  • The hostel admission is confirmed of the students whose behavior was good and were staying in the hostel for the year 2019-20.

 

New Hostel Notice 2021-22 Click here

New Hostel Admission Application Guidelines Click here


डॉ. आनन्द काटीकर               Dr. Anand Katikar

   वसतिगृह प्रमुख               Chief Rector, Hostels