Gallery Photos - युनिकोड कार्यशाळा (Unicode Workshop)

     
  

दि. २७ फेब्रुवारी - मराठी दिनानिमित्त
संगणकावर मराठी कसे वापरायचे याचे मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिक घडवणारी
युनिकोड कार्यशाळा
यशस्वी झाली.
शनिवार, दि. २ मार्च, २०१३
 
उपस्थिती - ७५+
मार्गदर्शन - श्रद्धा काळेले 
चंद्रकांत धुतडमल 
दोघेही वरिष्ठ तांत्रिक अधिकारी - सी डॅक, पुणे  
सहकार्य - मराठी अभ्यास परिषद, पुणे आणि सी डॅक, पुणे
कार्यशाळा संयोजक - प्रा. आनन्द काटीकर